युट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा
श्रीगणेशा ! सर्वांचा लाडका बाप्पा आणि बुद्धिचं दैवत. आपल्या अचाट बुद्धिमत्तेमुळे रावणाचा शक्तिपात घडविणारा श्री गणेश. स्वत:ला मिळालेल्या शक्तीचा वापर दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी करणारे रावणासारखे सामाजिक शत्रु समाजात आजही आहेत. बुद्धिमंताने अशावेळी काय करावे हा आदर्श घालून देणारी गोकर्ण महाबळेश्वराची ही अनोखी कथा ! ज्यास पाहता भावश्रम गेला, ते सुख बोलूकाही, देव गजानन ध्यायी. अशी ज्याची कीर्ती त्या गणेशाला समर्पित ही गोष्ट, गोकर्ण महाबळेश्वराची... राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या सूचक आणि मधूर वाणी मधून.
विश्व मराठी परिषदेचे युट्युब चॅनेल सबस्क्राईब केले का ?
Comments